Jump to content

पुमलंगा ब्लॅक एसेस एफ.सी.

पुमलंगा ब्लॅक एसेस एफ.सी. हा दक्षिण आफ्रिकेतील पुमलंगा प्रांतातील फुटबॉल क्लब आहे. १९३७साली उखुंबा ब्लॅक एसेस या नावाने स्थापन झालेला हा क्लब बव्हंशी जोहान्सबर्गमध्ये सराव करीत असतो.