Jump to content

पुणे वॉरियर्स इंडिया

पुणे वॉरियर्स
पूर्ण नाव सहारा पुणे वॉरियर्स
स्थापना २०१०
मैदान पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक सहारा समूह
अध्यक्ष सुब्रतो रॉय
प्रशिक्षक जेफ मार्श
कर्णधार सौरभ गांगुली
लीग भारतीय प्रीमियर लीग
संकेतस्थळ [www.sahara.in अधिकृत संकेतस्थळ]
सद्य हंगाम
सहारा पुणे वॉरियर्स - रंग

संघ

सहारा पुणे वॉरियर्स संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

  • कर्णधार: भारत सौरभ गांगुली
  • मेंटर: भारत सौरभ गांगुली
  • व्यवस्थापन: भारत दिप दासगुप्ता
  • फलंदाजी प्रशिक्षक: भारत प्रविण आमरे
  • गोलंदाजी प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका ऍलन डोनाल्ड
  • मेंटल कंडीशनिंग प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका पॅडी उप्टॉन
  • फिटनेस ट्रेनर: ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ
  • एनालिस्ट: भारत एम.एस. उन्नी क्रिष्णन


→ अधिक संघ

पूर्वी खेळलेले खेळाडू

खेळाडुंचे मानधन

देश खेळाडू कंत्राताचे वर्ष
Signed / Renewed
रक्कम
भारतरॉबिन उथप्पा२०११ $ २,१००,०००
भारतयुवराज सिंग २०११ $ १,८००,०००
श्रीलंकाअँजेलो मॅथ्यूज २०११ $ ९५०,०००
भारतआशिष नेहरा२०११ $ ८५०,०००
दक्षिण आफ्रिकाग्रेम स्मिथ२०११ $ ५००,०००
भारतअशोक दिंडा२०१२ $ ५००,०००
भारतसौरभ गांगुली २०१२ $ ४००,०००
भारतमुरली कार्तिक२०११ $ ४००,०००
ऑस्ट्रेलियाकॅलम फर्ग्युसन२०११ $ ३००,०००
ऑस्ट्रेलियामिशेल मार्श२०११ $ २९०,०००
ऑस्ट्रेलियाटिम पेन२०११ $ २७०,०००
इंग्लंडलूक राईट २०१२ $ २००,०००
ऑस्ट्रेलियास्टीव स्मिथ२०१२ $ २००,०००
दक्षिण आफ्रिकावेन पार्नेल२०११ $ १६०,०००
न्यूझीलंडजेसी रायडर२०११ $ १५०,०००
न्यूझीलंडनॅथन मॅकलम २०११ $ १००,०००
जमैकामार्लोन सॅम्युएल्स२०१२ $ १००,०००
बांगलादेशतमिम इक्बाल २०१२ $ ५०,०००
भारतराहुल शर्मा२०११ $ ६०,०००

सामने आणि निकाल

आयपीएल मधील सर्वसाधारण प्रदर्शन

वर्ष विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२०११२८.७१%
२०१२*१००%*Currently 1st
एकूण३३.३३%

२०११ हंगाम

प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळला, ज्यात पाच संघा सोबत होम आणि अवे सामने तर उरलेल्या ४ संघांपैकी २ संघा सोबत होम तर इतर २ संघा सोबत अवे सामने.

संघ होम आणि अवे सामने केवळ होम सामने केवळ अवे सामने
PWI KXP DC MI DD CSKKTK KKR RCB RR
क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
१० एप्रिलकिंग्स XI पंजाबनवी मुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत श्रीकांत वाघ - (३/१६)
१३ एप्रिलकोची टस्कर्स केरलानवी मुंबई४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रॉबिन उथप्पा - (३१*)
१७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सनवी मुंबई३ गडयांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग - (६६* and ४/२९)
२० एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई७ गडयांनी पराभव
२५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२५ धावांनी पराभव
२७ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सनवी मुंबई८ गडयांनी पराभव
२९ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर७५ धावांनी पराभव
१ मेराजस्थान रॉयल्सजयपुर६ गडयांनी पराभव
४ मेमुंबई इंडियन्सनवी मुंबई२१ धावांनी पराभव, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/७)
१०८ मेकिंग्स XI पंजाबमोहाली७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/१७)
१११० मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद७ गडी राखुन विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मिशेल मार्श – (४/२५)
१२१६ मेडेक्कन चार्जर्सनवी मुंबई६ गडयांनी पराभव
१३१९ मेकोलकाता नाईट रायडर्सनवी मुंबई७ गडयांनी पराभव
१४२१ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्लीअनिर्णित (पाउस)
प्रदर्शन ४ - ९ (एक सामना रद्द)

लीग स्थान ९ , १० संघात

२०१२ हंगाम

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
६ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई२८ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ - (३९)
८ एप्रिलकिंग्स XI पंजाबपुणे२२ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मर्लोन सॅम्युएल्स - (४६) (१/२३)
१२ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहालीहार
१४ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सपुणे?
१७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर?
१९ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
२१ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली?
२४ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सपुणे?
२६ एप्रिलडेक्कन चार्जर्सपुणे?
१०१ मेडेक्कन चार्जर्सविशाखापट्टणम्?
११३ मेमुंबई इंडियन्सपुणे?
१२५ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता?
१३८ मेराजस्थान रॉयल्सपुणे?
१४११ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपुणे?
१५१३ मेराजस्थान रॉयल्सजयपुर?
१६१९ मेकोलकाता नाईट रायडर्सपुणे?
एकूणप्रदर्शन ?–?. पुणे वॉरियर्सचे आयपीएल २०१२ मधील स्थान ?

बाह्य दुवे