Jump to content

पुणे पोलीस

पुणे पोलीस
स्थापना१८१८
देशभारत
ब्रीदवाक्यसद्रक्षणाय खालनीघ्रहणाय
मुख्यालयपुणे
संकेतस्थळhttp://www.punepolice.gov.in/

पुणे पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो. हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.