पुणेरी पलटण
पुणेरी पलटण | |
पूर्ण नाव | पुणेरी पलटण |
---|---|
स्थापना | इ.स. २०१४ |
मैदान | श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे |
मालक | इन्शुअरकोट स्पोर्ट्स |
प्रशिक्षक | बी.सी. रमेश |
कर्णधार | असलम इनामदार |
लीग | प्रो कबड्डी लीग |
२०२४ | |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पुणेरी पलटण हा पुणे स्थित प्रो कबड्डी लीग मधील बारा संघांपैकी एक आहे. सध्या पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार आहे व अर्जुन पुरस्कार विजेते बी. सी. रमेश प्रशिक्षक आहेत. इन्शुअरकोट स्पोर्ट्स लिमिटेड या संघाचे मालक आहेत व हा संघ श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे घरचे सामने खेळतो.
खेळाडू (season 9)
- असलम इनामदार(कर्णधार)
- मोहित गोयत
- पंकज मोहिते
- मोहम्मद रझा शादुलू
- अभिनेश नादराजन
- संकेत सावंत
- गौरव खत्री
- नितीन आर.
- आकाश शिंदे
- आदित्य शिंदे
- बादल सिंह
- वैभव कांबळे
- दादासो पुजारी
- तुषार अधावडे
- ईश्वर
- हरदीप
- वाहिद रेजाइमेहेर
- अहमद इनामदार