Jump to content

पुडुचेरीमधील जिल्हे

पुडुचेरीत ४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणती) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
KAकरैकलकरैकल१,७०,६४०१६०१,०६७
MAमाहेमाहे३६,८२३४,०९१
POपुडुचेरीपुडुचेरी७,३५,००४२९३२,५०९
YAयानमयानम३१,३६२३०१,०४५