Jump to content

पुखरायण

पुखरायण हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गाव आहे. कानपूर देहात जिल्ह्यात असेलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५ वर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,५०३ होती.

२० नोव्हेंबर, २०१६ रोजी येथून जवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरून घसरल्याने १५० ठार झाले होते.