Jump to content

पी. जयादेवी

P. Jayadevi (es); পি। জয়দেবী (bn); P. Jayadevi (fr); P. Jayadevi (ast); P. Jayadevi (nl); P. Jayadevi (pt-br); पी. जयादेवी (mr); P. Jayadevi (de); P. Jayadevi (pt); P. Jayadevi (en); ਪੀ. ਜਯਾਦੇਵੀ (pa); P. Jayadevi (sq); பி. ஜெயதேவி (ta) Indian film director and screenwriter (en); Indian film director and screenwriter (en); sgriptiwr (cy)
पी. जयादेवी 
Indian film director and screenwriter
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
मृत्यू तारीखऑक्टोबर ४, इ.स. २०२३
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पी. जयादेवी (मृत्यू ४ ऑक्टोबर २०२३) ह्या एक भारतीय चित्रपट दिग्दर्शीका, निर्मात्या, पटकथालेखिका आणि अभिनेत्री होत्या. तामिळ चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयादेवी १९८० आणि १९९० च्या दशकात प्रामुख्याने सक्रिय होत्या.[][][]

कारकिर्द

थिएटर कलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. जयादेवी यांनी वयाच्या २० व्या वर्षी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी दिग्दर्शक होण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. त्या २० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून दिसल्या. त्यानंतर त्या एक निर्मात्या म्हणून काम करत होत्या. १५ हून अधिक चित्रपटांसाठी त्या निर्मात्या होत्या. त्यांनी तंत्रज्ञ पी. सी. श्रीराम आणि वेलू प्रभाकरन यांना चित्रपटसृष्टीत काम दिले.[]

जयादेवी यांनी दिग्दर्शक म्हणून प्रथम नालाम नालामरीया आवल (१९८४) चित्रपट बनवला. त्यानंतर १९८० आणि १९९० च्या दशकात इतर बरेच चित्रपट दिग्दर्शीत केले.[]

२००० मध्ये, त्यांनी लेखिका म्हणून पुराचिककरनचे लेखन केले. पुराचिककरनयाचे कथा पेरियार त्यांची शिकवण आणि त्याचे पुस्तक कडावुल यावर आधारित आहे. चित्रपटाच्या वादग्रस्त थीममुळे चित्रपटाच्या संवादावर जयादेवीच्या कामाचे कौतुक करण्यात आले.[][] त्यांनी २००१ मध्ये पॉवर ऑफ वुमन बनवण्यास सुरुवात केली बनवण्यास सुरू केली होती पण चित्रपटाच्या निर्मितीच्या अडचणीमुळे चित्रपटाच्या रिलीजला विलंब झाला होता.[] चित्रपटात मुख्य भूमिका हरिहरन आणि खुश्बू यांनी मुख्य भूमिकांमध्ये वठवली ओती. ऑलिंडियन साइटच्या समीक्षकाने या चित्रपटाला "सरासरीपेक्षा कमी" असे लेबल लावले होते. "जयादेवीची कथा सुरुवातीला मजबूत आहे", परंतु "शेवटचे काही दृश्ये अक्षम्य धीमे आणि शिकवणुकीची आहेत" आणि "पटकथा लाटांच्या भूभागाद्वारे फिरते" असे त्यांचे परिक्षण होते.[]

२०१० मध्ये जयदेवी यांनी आनंदा लीलाई नावाचा चित्रपट बनवायला घेतला.याची कथा बनावट धर्मगुरू आणि त्यांच्या महिला भक्तांबद्दल होती. यासाठी यांनी खुश्बूला सुहासिनी ही मुख्य भूमिका साकारण्यासाठी गळ घातली.पण या चित्रपटाचा विकास झाला नाही.[][] त्यांने २०१८ मध्ये चित्रपट दिग्दर्शित करण्याचा हेतू घोषित केला.[१०]

वैयक्तिक जीवन आणि मृत्यू

जयादेवीने वेलू प्रभाकरन नावाच्या चित्रपट दिग्दर्शकाशी लग्न केले होते.[११] ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

आंशिक चित्रपटांची सूची

वर्ष चित्रपट श्रेय दिलेले नोट्स Ref.
लेखक संचालक अभिनेत्री
१९७६ इधाया मलरहोय
१९७७ संतदम्मा संतदुहोय
१९७८ वाझा निनाथाल वाझलामहोय
१९८० मात्रावई नेरिलहोय
१९८४ नालाम नालामरीया आवलहोय होय
१९८५ विलांगू मीनहोय होय
१९८७ विलांगूहोय होय
१९८७ पासाम ओरू वेशमहोय होय
१९८९ सरियाना जोडीहोय
२००० पुराचिककरनहोय
२००५ महिलांची शक्तीहोय होय
२००७ शिवाजी होय


संदर्भ

  1. ^ "Director Jayadevi's new film – 'Power of Women'". 24 August 2004. 24 August 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "பெண் இயக்குனர் ஜெயதேவிக்கு பிரான்ஸ் அரசு கவுரவம் | France govt., honoured director jeyadevi". தினமலர் – சினிமா. 17 December 2012. 15 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Paper – 10, Module −19 Women Directors" (PDF). epgp.inflibnet.ac.in. 15 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 11 December 2020 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "www.cinesouth.com – Tamil Cinema Interview with 'Puratchikkaran' Jeyadevi". 19 July 2003. 19 July 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "www.cinesouth.com – Tamil Cinema Reviews Puratchikkaran". 24 June 2001. 24 June 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Director's Jayadevi's new film – Power of Women". Chennai Online. 24 August 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 October 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Power of Women - Tamil movie - It's All About movie - AllIndianSite.com". allindiansite.com. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Kushboo - Tamil Movie News - Will Kushboo and Suhasini accept? - Kushboo | Suhasini | Nalam Nalamariya Aaval | Vilangu Meen - Behindwoods.com". www.behindwoods.com. 28 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Nityananda's sexploits on big screen soon | Bengaluru News – Times of India". The Times of India. 7 January 2011. 19 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "பல வருடங்கள் கழித்து மீண்டும் வருகிறார் பெண் இயக்குனர் ஜெயதேவி!". Samayam Tamil. 15 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "இயக்குனர் வேலு பிரபாகரன், தன்னை விட 30 வயது குறைவான நடிகையுடன் திடீர் திருமணம் | Director Velu Prabakaran married 30 years actress [[:साचा:Sic]] of Medai people". தினமலர் – சினிமா. 3 June 2017. 19 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 December 2020 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पी. जयादेवी चे पान (इंग्लिश मजकूर)