Jump to content

पीटर ब्रूघेल (थोरला)

पीटर ब्रूघेल
जन्मइ.स. १५२५
ब्री, बेल्जियम
मृत्यू ९ सप्टेंबर, इ.स. १५६९
ब्रसेल्स
राष्ट्रीयत्व डच
पेशा चित्रकार

पीटर ब्रूघेल (डच: Pieter Bruegel de Oude; १५२५ - ९ सप्टेंबर १५६९) हा एक डच चित्रकार होता. त्याने काढलेली अनेक निसर्गचित्रे लोकप्रिय आहेत. त्याची सुमारे ४५ चित्रे आज अस्तित्वात आहेत तर इतर चित्रे हरवली गेली आहेत.


काही चित्रे

खालील दालनात ब्रूघेलची काही चित्रे व त्यांचे सद्य स्थान दिले आहेत.

संदर्भ

  1. ^ "Lobkowicz Collections website". 2019-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे