Jump to content

पीटर ग्रुनबर्ग

पीटर ग्रुनबर्ग

पीटर ग्रुनबर्ग
पूर्ण नावपीटर ग्रुनबर्ग
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र

पीटर ग्रुनबर्ग हे जर्मनीचे भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.

जीवन

संशोधन

यांनी मॅग्नेटोरेझिस्टन्स या क्रियेचा शोध लावला व त्यांच्या या शोधामुळे आज संगणकात अतिशय लहान जागेत हार्डडिस्कवर अतिशय लहान जागेत जास्त माहिती मावणे शक्य झाले. हे तत्त्व सर्वच हार्डडिस्क मध्ये वापरण्यात येते.

पीटर ग्रुनबर्ग हे सध्या जर्मनीच्या ज्युलिश शहरातील संशोधन संस्थेत कार्यरत आहेत.

पुरस्कार

बाह्य दुवे