Jump to content

पीएसएलव्ही सी-२२

पीएसएलव्ही सी-२२ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १ जुलै इ.स. २०१३ रोजी करण्यात आले. या यानाने आयआरएनएसएस १ ए उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.

तपशील

  • अवकाश यानाची उंची- ४२.६ मीटर
  • अवकाश यानाची वजन- २६१ टन
  • ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)

बाह्य दुवे

http://www.isro.org/pslv-c22/PSLV-C22.aspx Archived 2013-07-06 at the Wayback Machine.