पिशीमावशी आणि तिची भुतावळ
पिशीमावशी आणि तिची भुतावळ हा कवी गोविंद विनायक करंदीकर यांच्या कवितांचा मराठी कवितासंग्रह आहे. भुतांसारख्या भयकारक विषयांवर बाल-किशोर वाचकांसाठी लिहिलेल्या कविता असलेला हा कवितासंग्रह इ.स. १९८१ साली प्रकाशित झाला.