पिलू रिपोर्टर
पिलू दारा रिपोर्टर (२४ सप्टेंबर, १९३८:मुंबई, महाराष्ट्र, भारत[१] - ३ सप्टेंबर, २०२३:मुंबई[२][३]) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच होते. यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत ३६ कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी केले. १९८६ मध्ये लाहोर येथील पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्यात ते आधुनिक क्रिकेटमधील दोन तटस्थ पंचांपैकी पहिले होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Piloo Reporter Profile - Cricket Player India | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-09-04 रोजी पाहिले.
- ^ Former International Umpire Piloo Reporter passes away aged 84
- ^ "Former Indian Umpire Piloo Reporter Passes Away At 84; Tributes Pour In From Cricketing Fraternity". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-09-04 रोजी पाहिले.