पिलानी
पिलानी | |
भारतामधील शहर | |
पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ॲंड सायन्स ह्या विद्यापीठाच्या परिसराचे हवाई दृष्य | |
पिलानी | |
देश | भारत |
राज्य | राजस्थान |
जिल्हा | झुनझुनू जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९१५ फूट (२७९ मी) |
लोकसंख्या (२०१५) | |
- शहर | ४०,५९० |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
पिलानी हे भारत देशाच्या राजस्थान राज्यातील झुनझुनू जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. राजस्थानच्या उत्तर भागात राजस्थान-हरियाणा सीमेजवळ वसलेले पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स-पिलानी) ह्या भारतामधील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसाठी जगप्रसिद्ध आहे.
पिलानी जयपूरपासून २०८ किमी तर दिल्लीहून १९३ किमी अंतरावर स्थित आहे.