Jump to content

पिया बाजपेयी

पिया बाजपेयी
जन्म

२२ डिसेंबर, १९९३ (1993-12-22) (वय: ३०)

[]
इटावा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००८-पासून

पिया बाजपेयी (जन्म : २२ डिसेंबर १९९३) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. प्रामुख्याने तमिळ व तेलुगू सिनेमांमध्ये अभिनय करणारी पिया २०१४ साली सतीश राजवाडेच्या मुंबई दिल्ली मुंबई ह्या चित्रपटामध्ये नयिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदर्पण करेल.

बाह्य दुवे

  1. ^ साचा:Https://www.hindustantimes.com/entertainment/web-series/pia-bajpiee-whether-a-series-is-set-in-rural-or-urban-areas-people-are-shown-throwing-abuses-having-sex-or-drinking-101648472881518-amp.html