पित्तरस
स्त्रावक ग्रंथी
हा अल्कलीधर्मी द्रव यकृतपेशींतून तयार होतो. २४ तासांत ५०० ते १०० मिली पित्तरस तयार होतो.
पदार्थ
- ८६% पाणी
- १४% घनभाग- सोडियम टॉरोकॉलेट व सोडियम ग्लायकोकॉलेट, म्युसिन
पीएच्
५.५. ते ७.७
घनता
१.०१० ते १.०५०
हा अल्कलीधर्मी द्रव यकृतपेशींतून तयार होतो. २४ तासांत ५०० ते १०० मिली पित्तरस तयार होतो.
५.५. ते ७.७
१.०१० ते १.०५०