Jump to content

पिटे फान बिल्यॉन

पिटे फान बिल्यॉन (१५ एप्रिल, १९८६:ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

याची बहीण सुझान फान बिल्यॉनने जलतरणात ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.