पिचू पोपट
पिचू पोपट (इंग्लिश:Indian lorikeet) हा एक पक्षी आहे.
लहान आकाराचा आणि आखडू शेपूट. नर : पार्श्व आणि शेपटीवरची पिसे तांबडी. कांठावर निळसर झाक. पंखाना हिरवी किनार. पिवळट पाय आणि तांबडी चोच. मादी : दिसायला नारासारखी: पान कंठ निळा नसतो.
वितरण
पूर्व हिमालय ते सिक्कीम, आसाम. भारतात मुंबई ते कन्याकुमारीपर्यंतचा भाग तसेच बंगला देश, अंदमान. जानेवारी ते एप्रिल मध्ये वीण.
निवासस्थाने
पानगळीची आर्द्र जंगले.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली.