पिकार्दी
पिकार्दी Picardie | |
फ्रान्सचा प्रदेश | |
पिकार्दीचे फ्रान्स देशामधील स्थान | |
देश | फ्रान्स |
राजधानी | आमियां |
क्षेत्रफळ | १९,३९९ चौ. किमी (७,४९० चौ. मैल) |
लोकसंख्या | १९,११,१५७ |
घनता | ९९ /चौ. किमी (२६० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-S |
संकेतस्थळ | http://www.cr-picardie.fr/ |
पिकार्दी (फ्रेंच: Picardie) हा फ्रान्सचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे. २०१६ साली पिकार्दी व नोर-पा-द-कॅले ह्या दोन प्रदेशांचे एकत्रीकरण करून ऑत-दा-फ्रान्स हा नवा प्रशासकीय प्रदेश बनवण्यात आला.
विभाग
पिकार्दी प्रशासकीय प्रदेश खालील तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-02-23 at the Wayback Machine.
- पर्यटन