Jump to content

पिएर (साउथ डकोटा)

पियेर
Pierre
अमेरिकामधील शहर

मिसूरी नदी काठावर स्थित पियेरमधील राज्य संसद भवन
पियेर is located in साउथ डकोटा
पियेर
पियेर
पियेरचे साउथ डकोटामधील स्थान
पियेर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पियेर
पियेर
पियेरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 44°22′5″N 100°20′11″W / 44.36806°N 100.33639°W / 44.36806; -100.33639

देशFlag of the United States अमेरिका
राज्य साउथ डकोटा
स्थापना वर्ष इ.स. १८८०
क्षेत्रफळ ३३.९ चौ. किमी (१३.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,४५३ फूट (४४३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १३,६४६
  - घनता ४०३.५ /चौ. किमी (१,०४५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
pierre.sd.gov


पियेर (इंग्लिश: Pierre) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर साउथ डकोटा राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे.

२०१० साली पियेरची लोकसंख्या केवळ १३,६४६ इतकी होती. मॉंतपेलिए ह्या व्हरमॉंटच्या राजधानीखालोखाल सर्वात लहान राज्य राजधानी असलेले पियेर हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत