पिएर फर्मा
पिएर फर्मा (फ्रेंच: Pierre de Fermat;) (ऑगस्ट १७, इ.स. १६०१ अथवा इ.स. १६०७ - जानेवारी १२, इ.स. १६६५) हा फ्रेंच गणितज्ञ व तुलूझ पार्लमेंटातील कायदेतज्ज्ञ होता.
बाह्य दुवे
- डब्ल्यू.डब्ल्यू. राउझ बॉल यांनी लिहिलेल्या 'हिस्टरी ऑफ मॅथेमॅटिक्स' ग्रंथातील पिएर फर्म्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)