पिएर कॉशों
बिशप पिएर कॉशों (१३७७:ऱ्हाइम्स, फ्रांस - डिसेंबर, १४४२:रुआं, फ्रांस) हा पंधराव्या शतकातील फ्रेंच बिशप अथवा धर्मगुरू होता. याने जोन ऑफ आर्कला पकडून तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.