Jump to content

पिंपळवाड म्हाळसा

  ?पिंपळवाड म्हाळसा

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पिंप्राळ
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
तापमान
• उन्हाळा


• ४५ °C (११३ °F)
जिल्हाजळगाव
लोकसंख्या३,०३५ (२०११)
भाषामराठी,अहिराणी (बोलीभाषा)
सरपंचश्री.भाऊसाहेब प्रल्हाद पाटील
तहसीलचाळीसगाव
पंचायत समितीचाळीसगाव


पिंपळवाड म्हाळसा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव तालुक्यातील गाव आहे.