Jump to content

पिंकीचा विजय असो!

पिंकीचा विजय असो!
निर्माता आदिनाथ कोठारे, महेश कोठारे
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७३६
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ३१ जानेवारी २०२२ – २६ मे २०२४
अधिक माहिती
आधी अबोली

पिंकीचा विजय असो! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी निमकी मुखिया स्टार भारत २८ ऑगस्ट २०१७ - १० ऑगस्ट २०१९
तमिळ थेनमोझी बीए स्टार विजय २६ ऑगस्ट २०१९ - १३ नोव्हेंबर २०२१