पाय (अव्यय राशी) याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख 'पाव' हा एकचतुर्थांश संख्यावाचक शब्द याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पाव.
पाव म्हणजे कुठल्याही एककाचा एक चतुर्थांश होय. उदा. पावकिलो, किंवा पावशेर म्हणजे किलोग्रॅम अथवा शेराचा, मापाचा चौथा हिस्सा अशा अर्थाचे परिमाण.