Jump to content

पावनखिंड (पुस्तक)

पावनखिंड
लेखकरणजीत देसाई
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारकादंबरी
प्रकाशन संस्थासुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस,१९४१, सदािशव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे– ४११०३०
प्रथमावृत्ती३ मार्च, १९८१
मुखपृष्ठकाररवींद्र मेस्त्री
विषयपावनखिंडीतील लढाई
पृष्ठसंख्या१४४
आय.एस.बी.एन.८१-७७६६-१८३-३

पावनखिंड हे रणजीत देसाई यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक बाजी प्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईतील शर्थाच्या पराक्रमवर आधारित असून प्रभू देशपांडे यांच्या हिंदवी स्वराज्यातील कामगिरीचाही मागोवा यात घेतलेला आहे.

हे सुद्धा पहा