Jump to content

पावनखिंड (निःसंदिग्धीकरण)

  • पावनखिंड (मराठी चित्रपट) - हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित मराठी भाषेतील पावनखिंडीतील लढाईवर आधारित चित्रपट आहे.
  • पावनखिंड - पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे.
  • पावनखिंड (पुस्तक) - बाजी प्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईवर रणजीत देसाई यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे.
  • पावनखिंडीतील लढाई - १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील लढाई


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.