Jump to content

पालू

  ?पालू

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरलांजा
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषामराठी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

पालू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

  • माचाळ - कोकणातील मिनी महाबळेश्वर
  • श्री.रवळनाथ लक्ष्मीविठ्ठलाई देवी मंदिर

नागरी सुविधा

जवळपासची गावे

पूर्वेला नामेगाव आणि माचाळ , पश्चिमेला वाडगाव, दक्षिणेला गोविल आणि प्रभानवल्ली, उत्तरेला कोळेवाडी शिपोशी, आडवली, बुद्धवाडी तर्फे सालपे, केळवली, नामे, बाणखोर, खोरनिनको, प्रभानवल्ली, भांबेड, हर्दखळे, कुडेवाडी ही जवळपासची गावे आहेत.पालू ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html