Jump to content

पालक्काड

पालक्काड ऊर्फ पालघाट (मल्याळम:പാലക്കാട്; पालक्काट) हा भारत देशाच्या केरळ राज्यातील शहर आहे. हे शहर पालक्काड जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३०,९५५ तर महानगराची लोकसंख्या २,९३,५६६ होती.