Jump to content

पार्थ भालेराव

पार्थ भालेराव
जन्म ३० मे इ. स. २०००
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०११ पासुन
प्रमुख नाटके तीन चाकी आभाळ
प्रमुख चित्रपट भुतनाथ २
parthbhalerao30

पार्थ भालेराव[] हे एक मराठी व हिंदी चित्रपट बालकलाकार व अभिनेते आहेत.

परिचय

पार्थ भालेराव याचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. पाचवीत असताना तो शाळेची सहलीला गेला होता.

चित्रपट

वर्ष चित्रपट अभिनय Notes Source Reference
२०१२ Upside Down (Khalti Doka Varti Paay) Debut Marathi Film []
२०१२ तुकाराम (मराठी चित्रपट)मराठी चित्रपट
२०१४ भुतनाथ रिटर्न्सअक्रोड हिंदी चित्रपट
२०१५ किल्लाबंड्या मराठी चित्रपट.
२०१६ लालबागची राणीगोविंदा मराठी चित्रपट
२०१६ वीस म्हनजे वीसमराठी चित्रपट
२०१६ डिस्को सन्यासन्या मराठी चित्रपट
२०१७ अव्यक्तआदित्य
२०१७ बॉईसधुन्ग्या मराठी चित्रपट
२०१७ व्हिडिओ पारलरमराठी चित्रपट
२०१८ अनुभुतीलहान मुलगा
२०१८ बॉईस २धुन्ग्या मराठी चित्रपट
२०१८ फिरकीगोविंद मराठी चित्रपट
२०१९ GirlzSada मराठी चित्रपट
२०२० बस्तामराठी चित्रपट

पुरस्कार

  1. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१५)
  2. गिल्ड पुरस्कार (२०१५) - सर्वश्रेष्ठ बाल
  3. लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार
  4. मिफ्टा पुरस्कार
  5. कसबा पुरस्कार
  6. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
  7. ज्ञानेश्वरी पुरस्कार
  8. शाहू मोडक पुरस्कार

बाह्य दुवे

  1. ^ https://m.imdb.com/name/nm4778779. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.imdb.com/title/tt2105043/