Jump to content

पार्थिव देह

पृथिव्या : अपत्यं पुमान् । म्हणजेच पृथ्वीवर जन्मास आलेला . पृथ्वीचे अपत्य असलेला . सदर रूप हे संस्कृत भाषेच्या व्याकरणातील तद्धित रूप आहे . आपण सर्वजण या पृथ्वीचीच लेकरे आहोत. म्हणून पार्थिव देह असा शब्द तयार झाला .