Jump to content

पारिवारिक साहित्य संमेलन

पारिवारिक साहित्य संमेलन या नावाने काही संमेलने महाराष्ट्रात भरतात, त्यांपैकी काही -

  • नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२०००पासून दरवर्षी ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ भरते.
  • आरग (मिरज) येथे २००४ साली एक पारिवारिक साहित्य संमेलन भरले होते. प्रा.डाॅ. रवींद्र ठाकूर हे संमेलनाध्यक्ष होते.

हे सुद्धा पहा

  • मराठी साहित्य संमेलने