स्वतःची लैंगिक ओळख ही शारीरिक लिंगाशी न जुळणाऱ्या व्यक्तीला परलैंगिक असे म्हणतात. उदा. शारीरिक पुरुष असून स्त्री आहे असे वाटणारी व्यक्ती किंवा शारीरिक स्त्री असून पुरुष आहे असे वाटणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीशी लैंगिक आकर्षण असू शकते.[ संदर्भ हवा ]