Jump to content

पायाळू

गर्भाशयातील पायाळू बाळ

पायाळू (इंग्लिश: Breech baby, ब्रीच बेबी ;) ही संज्ञा प्रसूतीदरम्यान गर्भाशयातून पहिल्यांदा पायाच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या बाळाला उद्देशून योजली जाते. निसर्गतः प्रसूतीदरम्यान गर्भाचे डोके पहिल्यांदा बाहेर पडते. पायाळूपणामुळे बाळाचे डोके प्रसूतीदरम्यान मागे अडकण्याची व त्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता उद्भवू शकते.

बाह्य दुवे