पायथॉन
पायथॉनचे अर्थ खालीलप्रमाण होउ शकतात:
ग्रीक संदर्भात:
- पायथॉन (पौराणिक), एक सर्प, डेल्फीचा भू-ड्रॅगन
- बायझंटियमचा पायथॉन
- कॅटनाचा पायथॉन
- एनसचा पायथॉन, प्लेटोचा शिष्य
संगंणकीय संदर्भात:
- पायथॉन (आज्ञावली भाषा), एक संगणंकीय आज्ञावली भाषा.
- सीपायथॉन
लष्करी संदर्भात:
- कोल्ट पायथॉन
- पायथॉन क्षेपणास्त्र