पानिपत (चित्रपट)
पानिपत | |
---|---|
दिग्दर्शन | आशुतोष अशोक गोवारीकर |
निर्मिती | सुनिता गोवारीकर रोहित शेलटकर |
कथा | अशोक चक्रधर (संवाद) |
पटकथा | पानिपतची तिसरी लढाई |
प्रमुख कलाकार | अर्जुन कपूर कृती सनॉन संजय दत्त मोहनीश बहल |
संगीत | अजय-अतुल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ६ डिसेंबर २०१९ |
पानिपत हा २०१९मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट पानिपतची तिसरी लढाईवर आधारित आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष अशोक गोवारीकर यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
कलाकार व त्यांच्या भूमिका
- मोहनीश बहल - बाळाजी बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे ७वे पेशवे
- पद्मिनी कोल्हापुरे - गोपिकाबाई, बाळाजी पेशव्यांच्या पत्नी
- अर्जुन कपूर - सदाशिवरावभाऊ, बाळाजी पेशव्यांचा चुलतभाऊ
- कृती सनॉन - पार्वतीबाई पेशवे, भाऊंची पत्नी
- झीनत अमान - सकिना बेगम
- संजय दत्त - अहमदशाह अब्दाली, अफगाणिस्तानचा राजा
- साहिल सलाठिया - समशेर बहादुर, बाजीराव पेशव्यांचा मुलगा
- कुणाल कपूर - शुजा उद दौला, अवधचा नवाब
- अभिषेक निगम - विश्वासराव पेशवे, बाळाजी पेशव्यांचा थोरला पुत्र
- रवींद्र महाजनी - मल्हारराव होळकर, छत्रपती आणि पेशव्यांचे सरदार (तळ इंदूर)
- गश्मीर महाजनी - जनकोजी शिंदे, छत्रपती आणि पेशव्यांचे सरदार (तळ ग्वाल्हेर)
- नवाब शाह - इब्राहिम खान गारदी, मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख
- मंत्रा - नजीब उद दौला, रोहिलखंडचा नवाब