Jump to content

पानडोळा छाटे

पानडोळा छाटे (LEAF BUD CUTTING) या अभिवृद्धीत पान, त्याचे देठ व खोडाचा थोडासा भाग ज्यात बगल डोळा असतो तो घेतात. यामुळे ज्या वनस्पतीत मुळया फुटतात पण खोडाचा भाग फुटत नाही, अशा वनस्पतीत खोडाच्या भागाचा बगल डोळा फुटून त्याला खोड फुटते. ब्रायोफायलमची या पद्धतीने अभिवृद्धी होते. पानछाट्याना देखील संजीवके वापरल्याने मुळया त्वरित व भरपूर फुटण्यास मदत होते. रूजवणीला भरपूर आर्द्रतेची जरूरी असते.