पाण्यावरची अक्षरे
गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेला समीक्षाग्रंथ.
प्रकाशन वर्ष: १९७९
या पुस्तकातील लेख
१) 'मी आणि मर्ढेकर' - गाडगीळांना एक लेखक म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या काळात, रेडिओत नोकरी करत असताना, वरिष्ठ अधिकारी म्हणून बा.सी. मर्ढेकर यांचा अल्प सहवास घडला. त्यातून आपल्याला त्यांचा कसा परिचय होत गेला यासंबंधी वर्णन प्रस्तुत लेखात आलेले आहे.