Jump to content

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (महाराष्ट्र शासन)

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. हा महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि जलस्रोतांचे व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. गुलाबराव पाटील हे सध्या पाणीपुरवठा मंत्री आहेत.

अंतर्गत विभाग

इतिहास

सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.ळाकानि १०१५/सीआर २८९/१८(र.व.क.), दिनांक ९ नोव्हेंबर , १९९५ नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या प्रशासकीय विभागाची निमिर्ती झाली.

करण्यात येणारी कामे

पाणी पुरवठा व स्वच्छेते संबंधित सर्व धोरणांसंबंधित बाबी, अंमलबजावणी करणे,

कार्यक्षेत्र

१)   पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग(खुद्द)ची आस्थापना, विभागाच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रण, महाराषट्र जीवन प्राधिकरण, जलस्वराज्य टप्पा-२, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांची आस्थापना

२)   पिण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांबाबत धोरण ठरविणे, पाणी पुरवठा स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी

३)   पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रम राबविण