Jump to content

पाटोदा

  ?पटोदा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरबीड
भाषामराठी

हा बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यापैकी एक तालुका असुन,या तालुक्यात सावरगाव (सुपे) येथे संतश्रेष्ठ भगवान बाबांचे जन्मगाव आहे त्याचबरोबर येथे मयूर अभयारण्य(नायगाव)आहे. व त्या जवळच बाबांचे आवडते गाव काकडहिरा असून येथील पांडुरंगाचे मंदिर स्वतः बाबांनी स्थापन केले आहे.