पाटलीपुत्र
पाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे पाटणा मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन मगध साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची, शुंग साम्राज्य तसेच गुप्त साम्राज्य यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.
बौद्ध तीर्थस्थळे |
---|
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
|
नंतरची स्थळे |
|