पाचवा मुराद
मुराद (ओस्मानी तुर्की: مراد خامس; २१ सप्टेंबर, इ.स. १८४०:इस्तंबूल, तुर्कस्तान - २९ ऑगस्ट, इ.स. १९०४) हा ओस्मानी सम्राट होता.
हा ३० मे ते ३१ ऑगस्ट, इ.स. १८७६ या तीन महिन्यांसाठी सम्राटपदावर होता.