पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७६-७७
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७६-७७ | |||||
वेस्ट इंडीज | पाकिस्तान | ||||
तारीख | १८ फेब्रुवारी – २० एप्रिल १९७७ | ||||
संघनायक | क्लाइव्ह लॉईड | मुश्ताक मोहम्मद (कसोटी) आसिफ इकबाल (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७७ दरम्यान पाच कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वेस्ट इंडीजने ४ गडी राखत जिंकला. करैबियन बेटांवरचा हा पहिला वहिला एकदिवसीय सामना होता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१८-२३ फेब्रुवारी १९७७ धावफलक |
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- कोलिन क्रॉफ्ट आणि जोएल गार्नर (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
४-९ मार्च १९७७ धावफलक |
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- अर्व्हाइन शिलिंगफोर्ड (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
५वी कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव एकदिवसीय सामना
१६ मार्च १९७७ धावफलक |
पाकिस्तान १७६/७ (४५ षटके) | वि | वेस्ट इंडीज १८२/६ (४३.२ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- कोलिन क्रॉफ्ट, जोएल गार्नर (वे.इं.) आणि मोहसीन खान (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.