Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५७-५८

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५७-५८
वेस्ट इंडीज
पाकिस्तान
तारीख१७ जानेवारी – ३१ मार्च १९५८
संघनायकजेरी अलेक्झांडरअब्दुल कारदार
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा पहिल्यांदाच दौरा केला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१७-२३ जानेवारी १९५८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५७९/९घो (१७२.२ षटके)
एव्हर्टन वीक्स १९७
महमूद हुसेन ४/१५३ (४१.२ षटके)
१०६ (४२.२ षटके)
इम्तियाझ अहमद २०
रॉय गिलक्रिस्ट ४/३२ (१५ षटके)
२८/० (११ षटके)
रोहन कन्हाई १७*
६५७/८घो (३१९ षटके)(फॉ/ऑ)
हनीफ मोहम्मद ३३७
आल्फ व्हॅलेन्टाइन २/१०९ (३९ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • वेस्ट इंडीजच्या भूमीवरील पाकिस्तानचा पहिला कसोटी सामना.
  • एरिक ॲटकिन्सन, कॉन्राड हंट (वे.इं.), सईद अहमद, हसीब अहसान आणि नसीम उल घानी (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

५-११ फेब्रुवारी १९५८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३२५ (१३१.१ षटके)
रोहन कन्हाई ९६
नसीम उल घानी ३/४२ (१३.१ षटके)
२८२ (८६.३ षटके)
वॉलिस मथियास ७३
कॉली स्मिथ ४/७१ (२५ षटके)
३१२ (१३०.२ षटके)
गारफील्ड सोबर्स ८०
फझल महमूद ४/८९ (५१ षटके)
२३५ (१०४.५ षटके)
हनीफ मोहम्मद ८१
रॉय गिलक्रिस्ट ४/६१ (१९ षटके)
वेस्ट इंडीज १२० धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन

३री कसोटी

२६ फेब्रुवारी - ४ मार्च १९५८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२८ (१०२ षटके)
इम्तियाझ अहमद १२२
एरिक ॲटकिन्सन ३/४२ (१३.१ षटके)
७९०/३घो (२०८.१ षटके)
गारफील्ड सोबर्स ३६५*
फझल महमूद २/२४७ (८५.२ षटके)
२८८ (९६.३ षटके)
वझीर मोहम्मद १०६
एरिक ॲटकिन्सन ३/३६ (१८ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १७४ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

४थी कसोटी

१३-१९ मार्च १९५८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४०८ (१२५.१ षटके)
सईद अहमद १५०
रॉय गिलक्रिस्ट ४/१०२ (२८ षटके)
४१० (१३३.४ षटके)
क्लाइड वॉलकॉट १४५
नसीम उल घानी ५/११६ (४१.४ षटके)
३१८ (१३९.१ षटके)
वझीर मोहम्मद ९७*
लान्स गिब्स ५/८० (४२ षटके)
३१७/२ (९३.१ षटके)
कॉन्राड हंट ११४
फझल उर रहमान १/४३ (१७ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • फझल उर रहमान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

२६-३१ मार्च १९५८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६८ (९३.१ षटके)
कॉली स्मिथ ८६
फझल महमूद ६/८३ (३२ षटके)
४९६ (१७७.५ षटके)
वझीर मोहम्मद १८९
जॅसवीक टेलर ५/१०९ (३६.५ षटके)
२२७ (६५.५ षटके)
क्लाइड वॉलकॉट ६२
नसीम उल घानी ६/६७ (३०.५ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १ धावेनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जॅसवीक टेलर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.