Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २००७-०८
पाकिस्तान
भारत
तारीख२ नोव्हेंबर – १२ नोव्हेंबर २००७
संघनायकशोएब मलिकअनिल कुंबळे (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि.)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामिसबाह-उल-हक (४६४) सौरव गांगुली (५३४)
सर्वाधिक बळीदानिश कणेरिया (१२) अनिल कुंबळे (१८)
मालिकावीरसौरव गांगुली (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद युसूफ (२८३) युवराज सिंग (२७२)
सर्वाधिक बळीसोहेल तन्वीर (८) रुद्र प्रताप सिंग (६)
मालिकावीरयुवराज सिंग (भा)

पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६डिसेंबर १२ या दरम्यान भारतचा ध्वज भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.

संघ

कसोटी संघ एकदिवसीय संघ
भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

एकदिवसीय सामने

प्रथम एकदिवसीय सामना

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३९/७ (५० षटके)
वि
भारत Flag of भारत
२४२/५ (४७ षटके)
मोहम्मद युसुफ - ८३* (८८)
सचिन तेंडुलकर - २/३३ (५ षटके)
महेंद्रसिंग धोणी - ६३ (७७)
शोएब अख्तर - २/५२ (८ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
पंच: इयान गोल्डअमीष साहेबा
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी - ६३ (७७)


दुसरा एकदिवसीय सामना

भारत Flag of भारत
३२१/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३२२/६ (४९.५ षटके)
सचिन तेंडुलकर ९९ (९१)
शोएब अख्तर ३/४२ (१० षटके)
युनिस खान ११७ (१०५)
रुद्र प्रताप सिंग २/५९ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: इयान गोल्डसुरेश शास्त्री
सामनावीर: युनिस खान ११७ (१०५)


तिसरा एकदिवसीय सामना

भारत Flag of भारत
२९४/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४८/१० (४७.२ षटके)
युवराज सिंग ७७ (९५)
सोहेल तनवीर २/२६ (१० षटके)
सलमान बट १२९ (१४२)
रुद्र प्रताप सिंग ३/६२ (८ षटके)
भारत ४६ धावांनी विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: इयान गोल्डअमीष साहेबा
सामनावीर: युवराज सिंग ७७ (९५), १/१८, १ धावचीत


चौथा एकदिवसीय सामना


पाचवा एकदिवसीय सामना

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०६/६ (५० षटके)
वि
भारत Flag of भारत
२७५/१० (४९.५ षटके)
शोएब मलिक ८९ (८२)
शांताकुमार श्रीसंत
पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हसुरेश शास्त्री
सामनावीर: शोएब मलिक ८९ (८२) व ३/६१ (१० षटके)


कसोटी सामने

१ली कसोटी

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
२३१ (९६.२ षटके)
मिस्बाह-उल-हक ८२ (२४३)
अनिल कुंबळे ४/३८ (२१.२ षटके)
२७६ (७८.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७२ (१३५)
दानिश कणेरिया ४/५९ (२१.४ षटके)
२४७ (८३.१ षटके)
सलमान बट्ट ६७ (१४०)
अनिल कुंबळे ३/६८ (२७.१ षटके)
२०३/४ (६१.१ षटके)
सचिन तेंडुलकर ५६ (११०)
शोएब अख्तर ४/५८ (१८.१ षटके)
भारत ६ गडी राखून
फिरोज शहा कोटला, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे.ई.) and सायमन टॉफेल (न्यू.)
सामनावीर: अनिल कुंबळे
  • पहिल्या व चौथ्या दिवशी सूर्यप्रकाश कमी झाल्याने खेळ लवकर थांबवला गेला.
  • जगातील सगळ्यात जास्त कसोटी धावा काढणाऱ्या फलंदाजांत सचिन तेंडुलकर आता ऍलन बॉर्डरच्या पुढे गेला आहे. या कसोटी सामन्याच्या शेवटी तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीत ११,२०७ धावा जमवल्या आहेत तर बॉर्डरच्या नावे ११,१७४ धावा आहे. तेंडुलकर आता फक्त ब्रायन लाराच्या (११,९५३ धावा) मागे आहे.बातमी.
  • या कसोटीच्या चौथ्या खेळीत नाबाद ५६ धावा काढणाऱ्या सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यांच्या चौथ्या खेळीत फलंदाजी करताना १,००० पेक्षा जास्त धावा जमवल्या आहेत. सुनील गावसकरराहुल द्रविड यांनंतर ही कामगिरी करणारा तेंडुलकर तिसरा फलंदाज आहे. बातमी.


२री कसोटी

भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६१६/५ (डाव घोषित) (१५२.५ षटके)
वासिम जाफर २०२ (२७४)
सोहेल तनवीर २/१६६ (३९ षटके)
४५६ (१५१.१ षटके)
मिस्बाह-उल-हक १६१* (३५१)
हरभजन सिंग ५/१२२ (४७)
१८४/४ (डाव घोषित) (४२.४ षटके)
वासिम जाफर ५६ (७५)
शोएब अख्तर २/४६ (१२.४)
२१४/४ (७७ षटके)
युनिस खान १०७* (२११)
अनिल कुंबळे २/७३ (२५.०)
  • लवकर अंधार झाल्यामुळे पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या दिवशी खेळ लवकर संपला.


३री कसोटी

भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६२६/१० (१५०.२ षटके)
सौरव गांगुली २३९ (३६१)
यासर अराफात ५/१६१ (३९ षटके)
५३७ (१६८.१ षटके)
मिस्बाह-उल-हक १३३* (३२२)
इशांत शर्मा ५/११८ (३३.१)
२८४/६ dec (७६.३ षटके)
सौरव गांगुली ९१ (१३४)
यासर अराफात २/४९ (१३.३)
१६२/७ (३६ षटके)
फैसल इकबाल ५१ (५४)
अनिल कुंबळे ५/६० (१४.०)
सामना अनिर्णित
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: रूडी कर्टझन (RSA) and सायमन टॉफेल (AUS)
सामनावीर: सौरव गांगुली


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे


१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३