Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा १९८६-८७
भारत
पाकिस्तान
संघनायककपिल देव इम्रान खान
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावादिलीप वेंगसरकर (४०४) रमीझ राजा (३८१)
सर्वाधिक बळीमनिंदर सिंग (२०) तौसीफ अहमद (१६)
मालिकावीरइम्रान खान (पा)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली
सर्वाधिक धावारवी शास्त्री (२२३) जावेद मियांदाद (२२९)
सर्वाधिक बळीकपिल देव (८)
रवी शास्त्री (८)
वसिम अक्रम (९)
मालिकावीररवी शास्त्री (भा)

पाकिस्तान क्रिकेट संघ १८ जानेवारी ते २६ मार्च १९८७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान ५-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय पाकिस्तानी संघ ५ सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता.

सराव सामने

४० षटके: आंध्र प्रदेश गव्हर्नर XI वि पाकिस्तानी

१८ जानेवारी १९८७, लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद

पाकिस्तानी: १७६/१ (४०/४० षटके) ; आंध्र प्रदेश गव्हर्नर XI: १७७/२
आंध्र प्रदेश गव्हर्नर XI ८ गडी राखून विजयी
धावफलक

४० षटके: भारतीय क्रिकेट क्लब वि पाकिस्तानी

२० जानेवारी १९८७, ब्रेबॉर्न मैदान, मुंबई

पाकिस्तानी: १८९ (३९.५ षटके); भारतीय क्रिकेट क्लब: १९०/४ (३९ षटके)
भारतीय क्रिकेट क्लब ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
धावफलक

४० षटके: भारतीय XI वि पाकिस्तानी

२१ जानेवारी १९८७, जवाहरलाल नेहरू मैदान, नवी दिल्ली

पाकिस्तानी: ३०४/४ (४० षटके); भारतीय XI: १९३ (३७.४ षटके)
पाकिस्तानी १११ धावांनी विजयी
धावफलक

प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि पाकिस्तानी

२३-२५ जानेवारी १९८७, मयूर मैदान, फरीदाबाद

भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI: २४७ आणि ३५/२; पाकिस्तानी: ४५७
सामना अनिर्णित
धावफलक

प्रथम श्रेणी: भारत २५-वर्षांखालील संघ वि पाकिस्तानी

२९-३१ जानेवारी १९८७, वानखेडे मैदान, मुंबई

पाकिस्तानी: ६७४/५घो आणि ५८/१; भारत २५-वर्षांखालील: २८१
सामना अनिर्णित
धावफलक

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२७ जानेवारी १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
१९६/७ (४५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२००/७ (४४ षटके)
रवी शास्त्री ५० (६८)
इम्रान खान २/४१ (१० षटके)
मुदस्सर नझर ४३ (८०)
रवी शास्त्री ३/३७ (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, इंदूर
सामनावीर: अब्दुल कादिर (पाक)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवण्यात आला.
  • रवी शास्त्रीच्या (भा) १५०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण.


२रा एकदिवसीय सामना

१८ फेब्रुवारी १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
२३८/६ (४० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४१/८ (३९.३ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत १२३ (१०३)
वसिम अक्रम ३/४९ (१० षटके)
सलीम मलिक ७२ (३६)
कपिल देव २/५३ (९.३ षटके)
पाकिस्तान २ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: सलीम मलिक (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • युनिस अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा एकदिवसीय सामना

२० मार्च १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
२१२/६ (४४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१२/७ (४४ षटके)
रवी शास्त्री ६९ (७४)
इम्रान खान १/२७ (९ षटके)
सलीम मलिक ८४ (८९)
गोपाल शर्मा ३/२९ (३ षटके)
भारत विजयी (कमी गडी बाद झाल्यामुळे)
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

४था एकदिवसीय सामना

२२ मार्च १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
१२०/९ (४२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२१/४ (३७.२ षटके)
रमण लांबा २७ (६२)
सलीम जाफर ३/२५ (९ षटके)
रमीझ राजा ३३ (७४)
कपिल देव २/३२ (७ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: सलीम जाफर (पाक)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

५वा एकदिवसीय सामना

२४ मार्च १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८६/६ (४४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४५/९ (४४ षटके)
जावेद मियांदाद ७८ (८८)
मनिंदरसिंग २/४३ (१० षटके)
सुनिल गावसकर ७० (९६)
वसिम अक्रम ३/२६ (१० षटके)
पाकिस्तान ४१ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: वसिम अक्रम (पाक)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

६वा एकदिवसीय सामना

२६ मार्च १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
२६५/३ (४४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६६/५ (४३.२ षटके)
मनोज प्रभाकर १०६ (१२१)
तौसीफ अहमद १/३१ (५ षटके)
जावेद मियांदाद ७८ (७१)
कपिल देव २/४२ (९.२ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
सामनावीर: मनोज प्रभाकर (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
  • मनोज प्रभाकरचे (भा) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.
  • दिलीप वेंगसरकरच्या (भा) २५०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण
  • जावेद मियॉंदादच्या (भा) ३५०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण


कसोटी मालिका

१ली कसोटी

३-८ फेब्रुवारी १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
४८७/९घो (१६३ षटके)
इम्रान खान १३५* (२३०)
मनिंदरसिंग ५/१३५ (५९ षटके)
५२७/९घो (१७० षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत १२३ (१४९)
तौसीफ अहमद ३/१८९ (६७ षटके)
१८२/३ (७७ षटके)
रिझवान उझ झमान ५४*
मनिंदरसिंग २/४७ (२६ षटके)
सामना अनिर्णित.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान) आणि कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • इजाझ अहमद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

११-१६ फेब्रुवारी १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४०३ (११८ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १४१
वसिम अक्रम ५/९६ (३१ षटके)
२२९ (१०८.१ षटके)
रमीझ राजा ६९
रॉजर बिन्नी ६/५६ (२५.१ षटके)
१८१/३घो (५२.१ षटके)
अरूणलाल ७०
इम्रान खान २/२८ (७.१ षटके)
१७९/५ (८७ षटके)
जावेद मियांदाद ६३
रॉजर बिन्नी २/४५ (२१ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: रॉजर बिन्नी (भारत)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

२१-२६ फेब्रुवारी १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४६५/८घो (१६३.३ षटके)
रवि शास्त्री १२५
इम्रान खान २/९३ (३५ षटके)
३४१ (१२८.५ षटके)
रमीझ राजा ११४
गोपाल शर्मा ४/८८ (३२.५ षटके)
११४/२ (३८ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत ५१
इक्बाल कासिम १/३४ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)

४थी कसोटी

४-९ मार्च १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
३९५ (१८७.५ षटके)
इजाज फकीह १०५
शिवलाल यादव ४/१०९ (३५ षटके)
३२३ (१११.५ षटके)
दिलीप वेंगसरकर १९
वसिम अक्रम ४/६० (२१.५ षटके)
१३५/२ (९९ षटके)
रिझवान उझ झमान
मनिंदरसिंग १/१३ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: इजाज फकीह (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

५वी कसोटी

१३-१७ मार्च १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
११६ (६४ षटके)
सलीम मलिक ३३
मनिंदरसिंग ७/२७ (१८.२ षटके)
१४५ (६४ षटके)
दिलीप वेंगसरकर ५०
इक्बाल कासिम ५/४८ (३० षटके)
२४९ (९४.५ षटके)
रमीझ राजा ४७
रवि शास्त्री ४/६९ (२४ षटके)
२०४ (९३.५ षटके)
सुनील गावसकर ९६
इक्बाल कासिम ४/७३ (३७ षटके)
पाकिस्तान १६ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: सुनील गावसकर (भारत)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.


बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी



१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३