पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००१-०२
पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय तीन सामन्यांची मालिका खेळली जी पाकिस्तानने ३-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार वकार युनूस आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
९–११ जानेवारी २००२ धावफलक |
बांगलादेश | वि | पाकिस्तान |
४९०/९घोषित (१४०.४ षटके) अब्दुल रझ्झाक १३४ (२३५) इनामूल हक ४/१३६ (३९.४ षटके) | ||
१५२ (४३.४ षटके) फहिम मुन्तासीर ३३ (५४) दानिश कनेरिया ७/७७ (१९.४ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- फहिम मुनतासीर (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१६–१८ जानेवारी २००२ धावफलक |
बांगलादेश | वि | पाकिस्तान |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
पहिला सामना
२२ जानेवारी २००२ धावफलक |
पाकिस्तान २०२ (४९.५ षटके) | वि | बांगलादेश १५३/७ (५० षटके) |
रशीद लतीफ ७९ (८३) तारेक अझीझ ३/१९ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तारेक अझीझ (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
२४ जानेवारी २००२ धावफलक |
पाकिस्तान २८१/५ (५० षटके) | वि | बांगलादेश २०९/८ (५० षटके) |
मोहम्मद युसूफ ११२* (१०८) मोहम्मद शरीफ २/५९ (१० षटके) | तुषार इम्रान ६५ (९३) शाहिद आफ्रिदी ३/११ (७ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२५ जानेवारी २००२ (दि/रा) धावफलक |
बांगलादेश २२० (४८.५ षटके) | वि | पाकिस्तान २२१/२ (३५.३ षटके) |
तुषार इम्रान ४३ (५६) अब्दुल रझ्झाक ६/३५ (९.५ षटके) | शाहिद आफ्रिदी ८३ (४४) खालेद महमूद १/४३ (६.३ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.
संदर्भ
- ^ "Pakistan in Bangladesh 2002". CricketArchive. 10 June 2014 रोजी पाहिले.