पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०–२१ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १८ डिसेंबर २०२० – ७ जानेवारी २०२१ | ||||
संघनायक | मिचेल सँटनर (१ली ट्वेंटी२०) केन विल्यमसन (२री, ३री ट्वेंटी२०, कसोटी) | मोहम्मद रिझवान (कसोटी) शदाब खान (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केन विल्यमसन (३८८) | मोहम्मद रिझवान (२०२) | |||
सर्वाधिक बळी | काईल जेमीसन (१६) | शहीन अफ्रिदी (६) | |||
मालिकावीर | केन विल्यमसन (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | टिम सिफर्ट (१७६) | मोहम्मद हफीझ (१४०) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउदी (६) | हॅरीस रौफ (५) | |||
मालिकावीर | टिम सिफर्ट (न्यू झीलंड) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली.
ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयामुळे पाकिस्तानला ट्वेंटी२० मालिकेत व्हाइटवॉश देण्याचे न्यू झीलंडचे स्वप्न भंग झाले. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
सराव सामने
चार-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि पाकिस्तान अ
१७-२० डिसेंबर २०२० धावफलक |
पाकिस्तान अ | वि | न्यू झीलंड अ |
२०८ (६४ षटके) नॅथन स्मिथ ४५ (१०८) अमाद बट ३/३८ (११ षटके) |
- नाणेफेक: न्यू झीलंड अ, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:नॉर्दर्न नाइट्स वि पाकिस्तान अ
नॉर्दर्न नाइट्स २०३/२ (२० षटके) | वि | पाकिस्तान अ १८२/९ (२० षटके) |
झीशान मलिक ५२ (३३) जॉश ब्राउन ३/४२ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान अ, क्षेत्ररक्षण.
- जॉश ब्राउन, केटेन क्लार्क आणि हेन्री कूपर (नॉर्दर्न नाइट्स) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.
२० षटकांचा सामना:वेलिंग्टन फायरबर्ड्स वि पाकिस्तान अ
पाकिस्तान अ ९१ (१७.४ षटके) | वि | वेलिंग्टन फायरबर्ड्स ९७/१ (९.५ षटके) |
दानिश अझीझ २८ (३१) जेमी गिबसन ३/३० (४ षटके) |
- नाणेफेक : वेलिंग्टन फायरबर्ड्स, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:कॅंटरबरी किंग्ज वि पाकिस्तान अ
कँटरबरी किंग्ज १६९/५ (२० षटके) | वि | पाकिस्तान अ १७०/३ (१५.१ षटके) |
रोहेल नाझिर ६९* (३९) शॉन डेव्हे १/२४ (२.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान अ, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि पाकिस्तान अ
पाकिस्तान अ २३१/५ (२० षटके) | वि | न्यू झीलंड XI १३० (१८.१ षटके) |
* ६४ (२८) सायमन किनी २/३४ (४ षटके) | र्ह्यास मारियु ४८ (३५) उस्मान कादिर ३/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड XI, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि पाकिस्तान अ
न्यू झीलंड XI १८१/५ (२० षटके) | वि | पाकिस्तान अ १६१ (१८.३ षटके) |
खुशदिल शाह ७० (४२) जॅकब भुला ३/९ (२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
पाकिस्तान १५३/९ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १५६/५ (१८.५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- जॅकब डफी (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
पाकिस्तान १६३/६ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १६४/१ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
न्यूझीलंड १७३/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १७७/६ (१९.४ षटके) |
मोहम्मद रिझवान ८९ (५९) टिम साउदी २/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- बॉक्सिंग डे कसोटी.
- कसोटी विश्वचषक गुण - न्यू झीलंड - ६०, पाकिस्तान - ०.
२री कसोटी
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- झफर गोहर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - न्यू झीलंड - ६०, पाकिस्तान - ०.