पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००९-१०
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००९-१० | |||||
पाकिस्तान | New Zealand | ||||
तारीख | १८ नोव्हेंबर – १५ डिसेंबर २००९ | ||||
संघनायक | मोहम्मद युसूफ | डॅनियल व्हिटोरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | उमर अकमल (३७९) | रॉस टेलर (३०१) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद आसिफ (१९) | इयान ओ'ब्रायन (१५) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००९ मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
२४–२८ नोव्हेंबर २००९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळात व्यत्यय आला.
- उमर अकमल (पाकिस्तान) ने कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानच्या खेळाडूने पदार्पणातच घराबाहेर काढलेले त्याचे दुसरे शतक होते.[१]
दुसरी कसोटी
३–७ डिसेंबर २००९ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
२६४ (८८.२ षटके) कामरान अकमल ७० (८५) डॅनियल व्हिटोरी ४/५८ (२२ षटके) | ||
२३९ (८६.३ षटके) मोहम्मद युसूफ ८३ (२००) ख्रिस मार्टिन ४/५२ (१९ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
११–१५ डिसेंबर २००९ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
४७१ (१३९ षटके) डॅनियल व्हिटोरी १३४ (१८६) दानिश कनेरिया ७/१६८ (५३ षटके) | ||
४५५ (१९३.२ षटके) मोहम्मद युसूफ ८९ (२१२) मार्टिन गप्टिल ३/३७ (१३.२ षटके) | ९०/० (१९ षटके) बीजे वाटलिंग ६० (६२) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे चौथ्या दिवशी खेळात व्यत्यय आला आणि पाचव्या दिवशी अंतिम सत्राचा खेळ थांबला.
- बीजे वॉटलिंग (न्यू झीलंड) यांनी कसोटीत पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "Now banned, Umar Akmal was once said to be 'a lovely mix of Sachin and Miandad'". The Indian Express. 28 April 2020. 27 January 2021 रोजी पाहिले.