पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व मोईन खानने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ३-२ ने जिंकली.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
पहिला सामना
१७, १८ फेब्रुवारी 2001 (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड 149 (35.3 षटके) | वि | पाकिस्तान १५०/4 (४५ षटके) |
सईद अन्वर ४८ (८५) डॅनियल व्हिटोरी २/२१ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना एक दिवसाचा होता पण दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला. पहिल्या दिवशी खेळ झाला नाही.
- इम्रान फरहत (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
२० फेब्रुवारी २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान १३५ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १३६/४ (३०.३ षटके) |
अब्दुल रझ्झाक ५० (११३) डॅरिल टफी ४/२४ (१० षटके) | लू व्हिन्सेंट ३३* (४७) वसीम अक्रम २/२४ (९ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२२ फेब्रुवारी २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २४३/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २१५ (४८.२ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
२५ फेब्रुवारी २००१ (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड २१४/५ (५० षटके) | वि | पाकिस्तान १४९ (४७ षटके) |
मोईन खान ५० (६०) नॅथन अॅस्टल ३/७ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
२८ फेब्रुवारी २००१ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २८५ (४९.३ षटके) | वि | न्यूझीलंड २९०/६ (४८.१ षटके) |
मोहम्मद युसूफ ६८ (७३) क्रेग मॅकमिलन ३/२० (३.३ षटके) | नॅथन अॅस्टल ११९ (११६) वकार युनूस ३/६६ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेम्स फ्रँकलिन (न्यू झीलंड), आणि फैसल इक्बाल, इम्रान फरहत, मिसबाह-उल-हक आणि मोहम्मद सामी (सर्व पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ख्रिस ड्रम (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
४०७/४घोषित (११२.२ षटके) मार्क रिचर्डसन १०६ (२८०) फजल-ए-अकबर ३/८५ (२७.२ षटके) | ||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- हुमायून फरहत (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "Pakistan in New Zealand 2001". CricketArchive. 27 May 2014 रोजी पाहिले.