Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख१० फेब्रुवारी – १६ मार्च १९९४
संघनायककेन रदरफोर्डसलीम मलिक
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-१ आणि ३-१ ने जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१०-१२ फेब्रुवारी १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४२ (६८.३ षटके)
अँड्रु जोन्स ६६ (१४४)
वकार युनिस ४/४६ (१५ षटके)
२१५ (५७.४ षटके)
इंझमाम उल-हक ४३ (९२)
सायमन डूल ५/६६ (१५ षटके)
११० (३२.१ षटके)
क्रिस केर्न्स ३१ (४९)
वसिम अक्रम ६/४३ (१६.१ षटके)
१४१/५ (४१ षटके)
आमिर सोहेल ७८ (१२४)
रिचर्ड डि ग्रोएन २/४८ (१३ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

२री कसोटी

१७-२० फेब्रुवारी १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७५ (६७ षटके)
मार्क ग्रेटबॅच ४५ (५६)
वसिम अक्रम ४/६० (२४ षटके)
५४८/५घो (१३७.२ षटके)
सईद अन्वर १६९ (२४८)
डॅनी मॉरिसन २/१३९ (३१ षटके)
३६१ (९५.२ षटके)
टोनी ब्लेन ७८ (९९)
वसिम अक्रम ७/११९ (३७ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १२ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • मॅथ्यू हार्ट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२४-२८ फेब्रुवारी १९९४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३४४ (९७ षटके)
बसित अली १०३ (१३९)
डॅनी मॉरिसन ४/१०५ (२४ षटके)
२०० (५६ षटके)
अँड्रु जोन्स ८१ (१२९)
वकार युनिस ६/७८ (१९ षटके)
१७९ (६५.३ षटके)
बसित अली ६७ (१११)
डॅनी मॉरिसन ४/६६ (२१.३ षटके)
३२४/५ (१०७ षटके)
शेन थॉमसन १२०* (१६७‌)
वसिम अक्रम ३/१०५ (३८ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: शेन थॉमसन आणि ब्रायन यंग (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • अतिफ रौफ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

३ मार्च १९९४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२२/९ (३० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२३/५ (२६.१ षटके)
ब्रायन यंग २० (४६)
सलीम मलिक ३/१७ (४ षटके)
सईद अन्वर ६०* (७२)
क्रिस प्रिंगल २/२० (५ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ३० षटकांचा खेळविण्यात आला.

२रा सामना

६ मार्च १९९४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४६ (४३.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११० (४४.३ षटके)
आमिर सोहेल ४८ (९२)
शेन थॉमसन ३/१४ (३.३ षटके)
केन रदरफोर्ड ३७ (८८)
वसिम अक्रम ४/२३ (७.३ षटके)
पाकिस्तान ३६ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

९ मार्च १९९४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१३/६ (४८ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०२/८ (४८ षटके)
इंझमाम उल-हक ८८ (१३१)
डॅनी मॉरिसन ३/३२ (१० षटके)
शेन थॉमसन ३८ (४०)
वसिम अक्रम २/४१ (१० षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला.

४था सामना

१३ मार्च १९९४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६१/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६१ (४९.४ षटके)
बसित अली ३४ (६०)
गॅव्हिन लार्सन ४/२४ (१० षटके)
केन रदरफोर्ड ४७ (७६)
वकार युनिस ६/३० (९.४ षटके)
सामना बरोबरीत.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: वकार युनिस (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • मॅथ्यू हार्ट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

१६ मार्च १९९४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४५/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४६/३ (३४.१ षटके)
बसित अली ५७ (८५)
गॅव्हिन लार्सन ४/२४ (१० षटके)
ब्लेर हार्टलँड ६८* (१०९)
वकार युनिस २/३३ (८.१ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: ब्लेर हार्टलँड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.